Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

निवडणूक हरल्यानंतर हॅरिस कमलांचा मोठा निर्णय!

 


US Presidential Elections : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना बहुमत मिळाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प 277 जागांवर तर कमला हॅरिस 226 जागांवर आघाडीवर आहेत. 35 जागांवर निकाल येणे बाकी आहे, यातही ट्रम्प आघाडीवर आहेत. येथे पराभव पाहता भारतीय वंशाच्या कमला हॅरिसने मोठा निर्णय घेतला आहे.


Advertising Here Advertising Here Advertising Here Advertising Here Advertising Here 


वास्तविक कमला हॅरिस आज वॉशिंग्टनमधील हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भाषण देणार होत्या मात्र त्या काहीही न बोलता तेथून परतल्या. सेड्रिक रिचमंड यांनी कमला यांच्या जागी हॉवर्ड येथे जमावाला संबोधित केले. मतमोजणी व्हायची आहे त्यामुळे आज भाषण करणार नसल्याचे US Presidential Elections त्या म्हणाल्या. त्याऐवजी कमला हॅरिस गुरुवारी येथे भाषण करणार आहेत. अमेरिकन निवडणुकीच्या निकालांवर कमला यांचे समर्थक निराश दिसत आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या कमला हॅरिस या पहिल्या महिला असल्याची माहिती आहे. ट्रम्प तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. निवडणुका जिंकल्यानंतर ट्रम्प 4 वर्षांनी व्हाईट हाऊसमध्ये परतणार आहेत. कमला जिंकल्या असत्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या असत्या.

Post a Comment

0 Comments