पुणे :- काही महिन्यांपूर्वी टीम्स पाठवा शाळेच्या मालक आतार यांच्यावर भादवी 420, 406, 465, 468 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची बराच काळ कोंढवा पोलिसांकडून तपासणी सुरू होती याच्याच अनुषंगाने अक्षरशः सहा महिन्यानंतर 420 पुण्यामध्ये उस्मान आत्तार याला अटक केली आहे.
कोंढवा तपास पथकाकडून फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याकरिता अक्षरशः सहा महिने का ? गेले असा मोठा प्रश्न सध्या उद्भवला आहे.
टिम्स तकवा शाळेच्या मालकावर मागील पाच महिन्यांपूर्वी शाळा बोगस असल्या प्रकरणात पुणे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी यांच्याकडून कोंढव्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यामध्ये काही महिन्यांपूर्वी थकवा शाळेच्या वतीने काही त्यांच्या प्राध्यापक यांच्यावर एका तूच समूहाच्या माध्यमातून देखील खंडणीची आरोप केले होते.
ही शाळा सुरू असल्यापासून वेगवेगळे नाट्य या शाळेत पाहायला मिळाले आहे.
या शाळेमध्ये सतत अशा गोष्टी घडत असतात यामुळे शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या भविष्याचा काय असा मोठा प्रश्न सध्या उद्भवला आहे.
Post a Comment
0 Comments