Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

दअनस्टॉपेबल टीवीएस कंपनीने महाराष्ट्रात अपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन ब्लॅक एडिशन लाँच करून उडवली धमाल...


दअनस्टॉपेबल टीवीएस कंपनीने महाराष्ट्रात
 अपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन ब्लॅक एडिशन लाँच करून उडवली धमाल...

पुणे, 22 मे, 2024 : दुचाकी आणि तीनचाकी विभागात कार्यरत आघाडीची जागतिक वाहन निर्माता कंपनी टीवीएस मोटर कंपनी (टीवीएसएम) - आज टीवीएस अपाचे 160 सिरीज मोटारसायकलचे 'ए ब्लेझ ऑफ ब्लॅक’ डार्क एडिशन महाराष्ट्रात लॉन्च केले आहेटीवीएस अपाचे आरटीआर 160 आणि आरटीआर 160 4वी अशा या बाईक्स आहेतअपाचे आरटीआर 160 4वी ही भारतातील सर्वात शक्तिशाली 160cc ऑइल कूल्ड मोटरसायकल आहे जी 17.6 पीएस@9250 पॉवर देतेया दोन्ही मोटारसायकलमध्ये तीन राइड मोडडिजिटल एलसीडी क्लस्टरएलईडी हेडलॅम्पटेललॅम्प आणि GTT यासह सर्वोत्कृष्ट-इन-सेगमेंट कामगिरी आदी वैशिष्ट्ये आहेतसेगमेंट फर्स्ट राइड मोड्स हे इंजिन आणि एबीएस मोडचे संयोजन आहेत जे मोड देतात स्पोर्टअर्बन आणि रेन जे वेगवेगळ्या राइडिंग वातावरणासाठी तयार केलेले आहेत.

 

60 हून अधिक देशांमध्ये टीवीएस चा चांगलाच विस्तार आहेयामुळेच टीवीएस अपाचे हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा स्पोर्ट्स मोटरसायकल ब्रँड बनला आहेरेसिंग डीएनए समोर ठेवून तयार करण्यात आलेली टीवीएस ची ही मालिका तिच्या लूक्सपासूनच स्वतःचे वेगळेपण जपते आणि सिद्ध करतेतिची कामगिरीडिझाइनतंत्रज्ञानापासून ते त्याच्या रचनेपर्यंत सारेच अनोखे आहेयात रायडरची सुरक्षितता आणि आराम यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहेट्रॅक टू रोड तत्त्वज्ञानाभोवती तयार आणि विकसित केलेल्याटीवीएस अपाचे मालिकेमुळे रेसिंगमध्ये सर्वांना सहभागी होण्यास मदत केली आहेतिच्या या वैशिष्ट्यामुळेच टीवीएस अपाचे आता केवळ उत्पादन राहिलेले नाही तर ग्राहकांसाठी तो एक महत्त्वाकांक्षी मोटरसायकल ब्रँड झाला आहे.

 

या नवीन सिरीजच्या लाँच प्रसंगी टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रीमियम बिझनेस - हेड विमल सुंबली म्हणाले, “टीवीएस ला चार दशकांहून अधिक काळाची समृद्ध रेसिंग परंपरा आहेजगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम मोटरसायकल ब्रँडपैकी एक असलेल्या टीवीएस अपाचे ला 5.5 दशलक्षाहून अधिक ग्राहकांचे प्रेम मिळाले आहेकामगिरीमध्ये सातत्य ठेवणारी टीवीएस अपाचे मालिका ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दाखला आहेआताटीवीएस अपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन आकर्षक ब्लॅक एडिशन ग्राहकांना अधिक आकर्षक वाटते आहेतसेच तिचा स्पोर्टियर लुकही ग्राहकांना आकर्षित करतो आहे.”

 

चमकदार काळ्या रंगाच्या आणि पूर्णपणे नवीन रुपात समोर आलेली ही बाईक तिला इतरांपेक्षा वेगळे बनवतेटँकवरील ब्लॅक टीव्हीएस लोगो नक्षीदार आणि ब्लॅक आउट एक्झॉस्टसह किमान ग्राफिक्स डिझाइनया बाईकचे आकर्षण अधिक वाढवते.

टीवीएस अपाचे आरटीआर 160 4V ची प्रमुख वैशिष्ट्ये

•      17.6 PS विभागात सर्वोच्च पॉवर

•      शक्ती-ते-वजन गुणोत्तरात सर्वोच्च

•      राइड मोड

•      DRL सह एलईडी हेडलॅम्प


टीवीएस अपाचे आरटीआर 160 ची प्रमुख वैशिष्ट्ये

•      राइड मोड पाऊसशहरी वातावरण आणि स्पोर्ट्स

•      एलईडी हेडलॅम्प



ब्लॅक एडिशन - टीवीएस अपाचे आरटीआर 160 सिरीज महाराष्ट्रात या किमतींमध्ये उपलब्ध होईल -

 टीवीएस अपाचे आरटीआर 160 साठी रु.1,09,990 (एक्स-शोरूम महाराष्ट्र)

 टीवीएस अपाचे आरटीआर 160 4वी साठी रु.1,19,990 (एक्स-शोरूम महाराष्ट्र)


#दअनस्टॉपेबल #टीवीएस

Post a Comment

0 Comments