दौंड :- दौंड शहर शिवजयंती उत्सव समिती 2024 कार्यकारणी जाहीर झाली असून यंदा अध्यक्ष पदी तन्मय (सनी) सुनील पवार यांची निवड करण्यात आली आहे.
संपूर्ण कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.
उपाध्यक्ष - बाळासाहेब पवार, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर राहिंज, साधना सोनवणे, शितल मैड, नितीन काटे, राणीताई भांगे, अक्षय गावडे
कार्याध्यक्ष - प्रज्वल बांडे, शुभम जगदाळे
सचिव - निखिल पळसे, सुनील जाधव
खजिनदार - दिनेश वीर
सहखजिनदार - शुभम यादव, मंगेश माने
सहसचिव - भगवान तिवारी व मोहिते
व्यवस्थापक - शिल्पा थिटे, मिलन लिंबोंळे, महेश जगदाळे
अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यापूर्वी तन्मय पवार यांनी शिवजयंती उत्सव समिती दौंड शहर व तालुका या कार्यकारिणीवर विविध पद व सलग पाच वर्ष खजिनदारपद भुषविले आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी आहेत
सदर ही शिवजयंती उत्सवाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली बहुसंख्य शिवभक्त बैठकीत उपस्थित होते. विविध शिवभक्तांनी अनेक सूचना मांडल्या आहेत.
Post a Comment
0 Comments