Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुणे आणि दौंड करांसाठी आनंदाची बाब ; मध्य रेल्वेने मागणी वाढल्यामुळे दौंड - अजमेर विशेष गाडीचा कालावधी वाढवल्या...


पुणे आणि दौंड करांसाठी आनंदाची बाब ; मध्य रेल्वेने मागणी वाढल्यामुळे दौंड - अजमेर विशेष गाडीचा कालावधी वाढवल्या...


प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाडीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दर शुक्रवारी धावणारी गाडी क्रमांक 09626 दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष दिनांक 05.4.2024  पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दिनांक 12.4.2024 ते 14.6.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.  (10 ट्रीप)

दर गुरुवारी धावणारी गाडी क्रमांक 09625 अजमेर - दौंड साप्ताहिक विशेष दिनांक 04.4.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती,  होती , ती आता  दिनांक 11.4.2024 ते 13.6.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.  (10 ट्रीप)

 आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 09626 च्या विस्तारित प्रवासासाठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक 11.4.2024 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.

विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry ला भेट द्या.  indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.  प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
अशी माहिती रामपाल बड़पग्गा जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments