Type Here to Get Search Results !

लोकसभा निवडणुक व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवा पोलिसांची फौज फाट्यात रुट मार्च...

लोकसभा निवडणुक व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवा पोलिसांची फौज फाट्यात रुट मार्च...

पुणे :-  २१ मार्च (गुरुवारी) लोकसभा निवडणुक २०२४ व रमजान ईद, रंगपंचमी, होळी, शिवजयंती, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, असे विविध धर्माचे धार्मीक सणाच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हददीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली रुट मार्च घेण्यात आला. कोंढवा पोलीस स्टेशन येथुन १७.४० वा. सुरु करुन डावीकडे वळुन कोंढवा वाहतुक विभाग-तुबा मस्जिद-डावी कडुन वळुन-सिटी लॉन्स-पारगेनगर-ओमाकार गार्डन-वेल कम हॉल चौक-सरळ जाफरान हॉटेल कडुन उजवीकडे वळुन लाईफ लाईन हॉस्पीटल-पुढे सरळ मदीना हॉटेल चौक-डावी कडे वळुन - सरळ कौसरबाग मस्जीद-सरळ सुप्रीम हॉटेल चौक - सरळ एनआयबीएम रोड-डावी कडे वळुन सरळ मेफेर एलिंगजा सोसायटी चौक-सरळ ज्योती चौक-डावी कडे वळुन-सरळ भिमनगर-विठ्ठल मंदीर-भैरवनाथ मंदीर कोंढवा गावठाण-कोणार्कपुरम सोसायटी-बादशह नगर सोसायटी- सत्यानंद हॉस्पिटल-आशिर्वाद चौक-शितल पेट्रोलपंप-अशोका म्युज सोसायटी-सरळ कोंढवा पोलीस स्टेशन येथे १८/४५ वा समाप्त करण्यात आला.


रुटमार्च साठी कोंढवा पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे, सहा. पो. निरीक्षक, उपनिरीक्षक ९, तसेच २० पोलीस अंमलदार, सी.आय.एस.एफ प्लाटुन असे रूट मार्च झाले नंतर अधिकारी व अंमलदार यांना ब्रिफिंग करून रुट मार्च समाप्त करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments