Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर मलायका नाही तर 'या' खास व्यक्तीचा फोटो ?


अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर मलायका नाही तर 'या' खास व्यक्तीचा फोटो ?


मुंबई :- अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा  अभिनेता अर्जुन कपूर सोबत रिलेशनशीपमध्ये आली. वयाच्या अंतरामुळे त्यांच्या नात्याचीही खूप चर्चा झाली.

मलायका सध्या ४९ वर्षांची आणि अर्जुन कपूर ३७ वर्षांचा आहे. अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या अफेअरला बरीच वर्षे झाली आहेत. अनेक कार्यक्रमात दोघंही एकत्र दिसतात आणि त्यांच्या प्रेमावर मोकळेपणाने चर्चा करतात. आता अर्जुनचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर विमानतळ्यावर दिसतोय. अर्जुन काही चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसतोय. यादरम्यान अर्जुनच्या हातातील मोबाईल स्क्रिनवर असलेल्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अर्जुनच्या मोबाईल स्क्रिनवर त्याचा किंवा मलायकाचा फोटो असेल असे अनेकांना वाटलं असेल पण तसं नाहीये.

Post a Comment

0 Comments