कोल्हापूर (प्रतिनिधी समीर हसबनिस) :- मद्यधुंद कार चालकाने बुधवारी रात्री साधारण 10.45 वाजताच्या सुमारास बेदरकारपणे कार चालवत महावीर कॉलेज जवळ दोन मोटारींसह पाच दुचाकी , अशा एकुण सात वाहनांना चिरडले. जीएसटी विभागाची एसयूव्ही कार बेधुंदपणे चालविणाऱ्या मद्यपी चालकाचे ऋषिकेश कोतेकर असे नाव आहे. या भीषण अपघातात वरुण रवी कोरडे वय वर्षे 22 हा तरुण त्या विद्यालय जवळच रहात होता या तरुण बॅडमिंटनपटूचा जागीच अंत झाला. या अपघातात ९ जण जखमी झाले असून त्यातली दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विचित्र अपघाताने शहर हादरून गेले आहे.
महावीर कॉलेज जवळ भीषण अपघात ; मद्यधुंद कार चालकानी ९ वाहनांना चिरडले...
October 19, 2023
0
महावीर कॉलेज जवळ भीषण अपघात ; मद्यधुंद कार चालकानी ९ वाहनांना चिरडले...
Post a Comment
0 Comments