पुण्यातील अर्हम कला आणि वाणिज्य महाविद्यालयात संविधान दिन साजरा...
November 28, 2022
0
पुणे :- शनिवारी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी अर्हम कला आणि वाणिज्य महाविद्यालय कॅम्प मध्ये संविधान दिनानिमित्त प्राचार्य डॉ.सतीश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. प्रसाद तिकोने आणि प्रा. कैलास नगारे यांनी संविधानाचे प्रास्तविक विद्यार्थ्यांना घेऊन वाचन केले. विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व सांगण्यात आले व माहिती दिली. तसेच २६/११ च्या दिनानिमित्त शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.
Post a Comment
0 Comments