Type Here to Get Search Results !

देवेंद्र फडणवीस उद्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ? गेल्या महिन्या भरापासून चालले होते ऑपरेशन लोटसचे नियोजन...

देवेंद्र फडणवीस उद्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ? गेल्या महिन्या भरापासून चालले होते नियोजन...
पुणे :- आज सकाळपासून आपण पाहतोय राज्यात जी घटना चालली आहे. त्याचे नियोजन ऑपरेशन लोटसचे भाजपकडून गेल्या महिन्याभरापासून चालले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आज सकाळ पासून एकनाथ शिंदे व त्यांचे निकटवर्तीय आमदार हे गुजरात त्याच्या सुरत मध्ये आहेत.
आणि त्यातच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आज सकाळी रवाना झाले होते.
ऑपरेशन लोटस सुसाट...
एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी मध्ये अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत होते. पक्षामध्ये सुद्धा त्यांना कुठेतरी डावललं गेल्यासारखं त्यांना भासत होतं. त्यालाच भरून काढण्याकरिता त्यांनी काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर त्यांच्या जवळीक असलेले आमदारांना शिंदे यांनी गुजरात येथे घेऊन गेले. एकनाथ शिंदे हे स्व. आनंद दिघे यांच्या निकटवर्ती असल्याचे समजले जाते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असंख्य कार्यकर्ते...
राज्यात स्व. आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांचे असंख्य समर्थक आहेत. प्रत्येक जिल्ह्यात असंख्य कार्यकर्ते हे स्व. आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांना मानणारे आहेत. काही दिवसांपूर्वीच  स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर बनवण्यात आलेले चित्रपट धर्मवीर या चित्रपटामुळे राज्यात सहानुभूतीची लाट देखील उमटली आहे. तसेच आज आज सकाळपासून जे राज्यात बंड सुरू आहे. त्याला पाहता असे चित्र स्पष्ट झाले आहे की लवकरच महा विकास आघाडी सरकार पडेल याला नाकारता येत नाही.

✔️ आपल्याला कोणतं सरकार हवंय यावर खाली दिलेल्या लिंकवर आपली प्रतिक्रिया नोंदवा.



https://twitter.com/TimesOfMaharas1/status/1539218522143723520?t=iZW9Vp2u-WaBDVKQxItaBw&s=19


कोण कोणते आहेत आमदार ?
19 आमदारांची मिळालेली नावे.
एकनाथ शिंदे – कौपरी
अब्दुल सत्तार – सिल्लोड – औरंगाबाद
शंभूराज देसाई – सातारा
संदीपान भुमरे – पैठण – औरंगाबाद
उदयाससह राजपूत – कन्नड – औरंगाबाद
भरत गोगावले – महाड – रायगड
नितीन देशमुख – बाळापूर – अकोला
अनिल बाबर – खानापूर – आटपाडी – सांगली
विश्वनाथ भोईर – ल्यान पश्चिम
संजय गायकवाड – बुलढाणा
संजय रामुलकर – मेहकर
महेश सिंदे – कोरेगाव – सातारा
शहाजी पाटील – सांगोला – सोलापूर
प्रकाश आबिटकर – राधापुरी – कोल्हापूर
संजय राठोड – दिग्रस – यवतमाळ
ज्ञानराज चौघुले – उमरगास – उस्मानाबाद
तानाजी सावंत – पारोडा – उस्मानाबाद
संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
रमेश बोरनारे – बैजापूर – औरंगाबाद

Post a Comment

0 Comments