Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

११ डिसेंम्बर ला AIMIM पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुंबईत महारॅलीचे आयोजन...

११ डिसेंम्बर ला AIMIM पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुंबईत महारॅलीचे आयोजन...

पुणे :- महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाच्या आरक्षण संदर्भात तसेच दलित, आदिवासी व ओबीसी समाजावर होणारे भ्याड हल्ले, अल्पवयीन मुली व महिलांवर अन्याय अत्याचारात झालेली वाढ व बेरोजगार युवक अशा अनेक प्रश्नांवर महाविकासआघाडी राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे येत्या (11 डिसेंम्बर) शनिवारी तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
👇👇 Advertise 👇👇
👆👆 Advertise👆👆
या कार्यक्रमासाठी पुणे शहरातून असंख्य युवक कार्यकर्ते जाणार असल्याचे ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष जावेद अलमेरकर यांनी सांगितले आहे व तरी त्यांनी सर्व जनतेला आव्हान केले आहे की, यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे त्यांनी आव्हान केले आहे.

Post a Comment

0 Comments