Type Here to Get Search Results !

न्यू युनिक फाउंडेशनचा गौरव समारंभ संपन्न...

न्यू युनिक फाउंडेशनचा गौरव समारंभ संपन्न...
पुणे :- न्यू युनिक फाउंडेशन (New Unique Foundation) तर्फे दरवर्षी गौरव समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तसेच यावर्षी देखील न्यू युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून "गौरव समारंभ 2021" या कार्यक्रमामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजासाठी कामे चालू आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुज्जम्मील शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त धायगुडे साहेब,संचालक व सचिव रकीब पटेल, खजिनदार अ बासित पटेल, मुबशीर शेख, गणेश टाक व आदी मान्यवर उपस्थितीत होते.
तसेच येत्या काळात न्यू युनिक फाउंडेशन समाज उपयोगी कार्यक्रम करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी सांगितले आहे.
सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावे खलील प्रकारे...👇🏻👇🏻👇🏻
1 - प्रमोद यादव साहेब भा प्र से,
व्यवस्थापकीय संचालक सैनिक कल्याण विभाग व मेस्को विभाग.
2 - माजी कर्नल प्रशांत वानखेडे,
महाव्यवस्थापक मेस्को विभाग
3 - लेफ्टनंट कर्नल आर आर जाधव,
प्रशासन अधिकारी सैनिक कल्याण विभाग.
4 - किरण सरोदे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सेंट मेरी उपविभाग पुणे. म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
5 - विजयकुमार माने,
कनिष्ठ अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
6 - रोहित तेंडुलकर
पश्चिम महाराष्ट्र क्लस्टर हेड HDFC बँक.
7 - राहुल म्हामाणे,
शाखा व्यवस्थापक HDFC बँक कात्रज शाखा,
8 - तुषार कोठारी, (CA),
संस्थापक के जे एस अँड असोसिएट्स,
9 - स्टार्टअप कन्सल्टन्सी सर्व अधिकारी व कर्मचारी.
10 - डॉ सोहेल खान, (MBBS & MS),
व्यवस्थापकीय संचालक सना हॉस्पिटल,
11 - डॉ अतिक शेख - डॉक्टर सना हॉस्पिटल.
12 - विजय कुमावत,
शाखा अभियंता पुणे मनपा,
13 - सुनील पाटील,
सहाय्यक अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,
14 - तमराज बडगे,
वरिष्ठ तंत्रज्ञान सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
व आदी.
यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments