पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व अपर पोलिसआयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फेरबांधणी केली आहे ती महत्वाची ठरणार आहे.
पोलिस निरीक्षक व नविन नेमणूकिचे ठिकाण :
१) बाळकृष्ण कदम – वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन
२) अशोक कदम - वरिष्ठ पोलिस निरीक्षक लष्कर पोलिस स्टेशन
३)नंदकिशोर शेळके – वाहतूक शाखा
४) देविदास घेवारे – वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिंहगड पोलिस स्टेशन
५) रमेश साठे – विशेष शाखा
६) जगन्नाथ कळसर – वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन
७) सयाजी गवारे – वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलंकार पोलिस स्टेशन
८) विनायक साळुंखे – वाहतूक शाखा
९) जयराम पायगुडे – वाहतूक शाखा
१०) दुर्योधन पवार – वाहतूक शाखा
११) सरदार पाटील – वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन
१२) दिपक लगड – गुन्हे शाखा
१३) विनायक गायकवाड – गुन्हे शाखा
१४) शिल्पा चव्हाण – गुन्हे शाखा
१५) चंद्रकांत निंबाळकर – कोर्ट आवार
असे बदल्या झालेल्या पोलीसांची नावे आहेत.
Post a Comment
0 Comments