Type Here to Get Search Results !

अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त N95 मास्क व सॅनिटायझर वाटप...

अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त N95 मास्क व सॅनिटायझर वाटप...
पुणे :- दि.२२ जुलै रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य कोठी कर्मचाऱ्यांना व पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर ,सोडियम हायपोक्लोराईट, N95 मास्कचे वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष जावेद ईनामदार हे होते.व तसेच त्यावेळी सलीम पठाण, शफी खान, दत्ता भालशंकर, राज कदम, भावेश नितोरो, अजय पवार, सिद्धेश, रजत महाडिक, स्वप्नील येमल, रोहित राठोड, दत्ता भालेराव व आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments