पुणे :- टाईम्स ऑफ महाराष्ट्रचे मुख्य संपादक व सामाजिक कार्यकर्ते मुज्जम्मील शेख यांनी कोरोनाच्या काळात या गंभीर परिस्थितीत उत्कृष्ट समर्थन आणि मानवतेसाठी सामाजिक कामगिरी बद्दल व लोकांपर्यंत महत्त्वाच्या घडामोडींची माहिती पोहोचवली त्याकरिता राष्ट्रीय पातळीवर काम करणारी "राजनीती की पाठशाला" या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अजय पांडे यांच्या वतीने कोरोना वारीयर्सचे सन्मानपत्र / कौतुक पत्र देण्यात आले.
हे पत्र त्यांनी एका ई - मेल द्वारे कळविले आहे.
Post a Comment
0 Comments