Type Here to Get Search Results !

तेहरिके खुदादाद यांच्या वतीने अमिश देवगण यांच्या विरोधात गुन्हा दाखल...


तेहरिके खुदादाद यांच्या वतीने अमिश देवगण यांच्या विरोधात गुन्हा दाखल...

तेहरिके खुदादाद यांच्या वतीने अमिश देवगण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.
अखंड भारताचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणारे भारतातील सर्वात प्रसिद्ध अजमेरचे सुफी संत ह. ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांना चुकीच्या पध्दतीने आपल्या टीव्ही शोमध्ये "लुटेरे व दरोडेखोर आले आणि धर्म बदलण्याचे काम केले" अश्या भाषेत वक्तव्य केले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण भारत देशात वेगवेगळ्या राज्यामध्ये सर्व अनुयायांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याच्या संदर्भात तेहेरीके खुदादाद यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि काही पक्षाच्या वतीने, संघटनेंच्या वतीने व सामाजिक संस्थेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेहरिके खुदादाद ही संघटना मैसूरचे टिपू सुलतान यांचे वंशज साहेबजादे सय्यद मन्सूर अली यांनी चालू केलीली चळवळ आहे.

Post a Comment

0 Comments