पुणे : चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना पुण्यातील ताडीवाला रोड येथील अमित मोहिते फ्रेंड सर्कल व स्थानिक नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व तसेच चीनच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. ताडीवाला रोड विभागातील मारुती मंदिर चौकात चीनच्या सैन्याकडून झालेल्या गोळीबारात शाहिद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. याचे आयोजन अमित मोहिते फ्रेंड सर्कलचे प्रमुख अमित मोहिते होते.व त्यावेळी देवप्पा सोनार, किरण जाधव, तथागत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश शिरोळे , मयूर डाळिंबे, अजय गायकवाड, निलेश जाधव, सुमित कांबळे, निलेश कांबळे, कृष्णा धनगर , शांतू तावडे, इम्रान पठाण आदी उपस्थित होते.
चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली...
June 24, 2020
0
Tags
Post a Comment
0 Comments