Type Here to Get Search Results !

औदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...


औदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...


पुणे : पुणे शहरामधील गणेश पेठ, डुल्या मारूती चौक, मारुती कॉम्प्लेक्स येथे सोमवार दि.२९ जून रोजी कोरोना ( कोविड - 19) या सारख्या बिकट परिस्थिती मध्ये गरजू व गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तु त्यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तूरडाळ, मीठ, हळद व मसाला या प्रकारचे पाच हजार किलो धान्यांचे कीट औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पावटेकर, उद्‌योजक समिर भोंगळे यांच्या हस्ते धांन्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सचिन शहा, अनिल बिहाणी, शरद दळवी, क्षितिज कसबे , कुणाल टाकसाळे, मनोज सांळवने, जतिन त्रिवेदी, धुमाळ, पिसे, नायडू तसेच कार्यक्रमाचे संयोजक नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर कार्याध्यक्ष औदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट हे होते.


                    Advertise Here 👇👇
                    Advertise Here ☝️☝️

Post a Comment

0 Comments