महाराष्ट्र राज्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा तीन हजार पार...
कोरोना व्हायरस दिवसें दिवस महाराष्ट्राला चिंतेची बाब ठरत आहेत.
आज महाराष्ट्रातील एकुण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एकुण ३ हजार ८१ वर पोहोचला आहे.
पुन्हा आज १६५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यात एकट्या मुंबईत १०७ नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्रालया कडुन ही माहिती दिली गेली आहे.
Post a Comment
0 Comments