पुण्यातील जिलई जमियते अहिले हदीस संस्थेतर्फे गरीबांना धान्य वाटप...
Times of Maharashtra : पुण्यातील जिलई जमियते अहिले हदीस संस्थेतर्फे गरीबांना धान्य वाटप करण्यात आले. दरवर्षी संस्थेतर्फे वेळे अभावी उपक्रम राबविले जातात.
आता निर्माण झालेली परिस्थिती जवळपास दोन महिन्यापासून संपुर्ण भारतात कोरोना या विषाणूने मुळे हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या कारणामुळे या संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये गहु,तांदुळ,अंडे,भाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
आणि तसेच पुणे शहरातील पोलिसांना व पुणे मनपाच्या कर्मचाऱ्यांना नाष्ट्याची व्यवस्था व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यामध्ये सुमारे दीड हजार परिवारांना या वस्तूंचा वाटप करण्यात आलेले आहे. हे वस्तू वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष नईम पटेल,अब्दुल राजीक,जावेद पवार,
बिलाल पटेल,समीर इंजीरवाला,हाजी आसिफ शेख,असलम शेख,सलीम काझी, मतिऊल्ला चौधरी,मोहम्मद जमादार व आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments