भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा शॉक, विकास दर फक्त २.८ टक्के.
Times of Maharashtra : कोरोना विषाणूमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे .
या संदर्भात जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे.
जागतिक बँकेने रविवारी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला.
या अहवालात २०१९ - २० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ५ टक्के इतका राहील असे म्हटले आहे. तर २०२० - २१ मध्ये विकास दरात घसरला असुन तो २.८ टक्के इतका असेल.
Post a Comment
0 Comments