Gold Rate: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवसांत सोनं-चांदी खरेदी करणे शुभ मानलं जातं. या दिवसांत लोक काही ना काही तरी सोनं खरेदी करतात. मात्र यंदा ही परंपरा जपण्यासाठी तुमच्या खिशावर थोडा आर्थिक भार पडणार आहे.
दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दर ..
October 22, 2024
0
Post a Comment
0 Comments