बीड : राज्याचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवत धनंजय मुंडे यांच्याविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात आलेल्या राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली ....
October 28, 2024
0
बीड : राज्याचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवत धनंजय मुंडे यांच्याविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात आलेल्या राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
Post a Comment
0 Comments