Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

Sharad Pawar 2nd Candidate List : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडच्या सस्पेन्सवर पडदा; 'यांना' दिली उमेदवारी ...

 


Maharashtra Assembly Election 2024: शरद पवार गटाने दोन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केल्यानंतर शनिवारी दुसरी यादी जाहीर केली आहे. बीडमध्ये शरद पवारांचा उमेदवार नेमका कोण असेल? याबाबत तर्क लढवले जात होते.

शेवटी बीड विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्योती मेटे, जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र मस्के यांच्या चर्चा थांबल्या आहेत.

जयंत पाटील यांनी शनिवारी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून २२ नावांची घोषणा केली आहे. पूर्वीचे ४५ आणि शनिवारचे २२ अशी ६७ नावांची यादी जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.

शरद पवार गटाची दुसरी यादी

1. 16 एरंडोल - सतीश पाटील

2. 111 गंगापूर- सतीश चव्हाण

3. 135 शहापूर- पांडुरंग बरोरा

4. 243 परांडा- राहुल मोटे

5. 230 बीड- संदीप क्षीरसागर

6. 44 आर्वी- मयुरा काळे

7. 116 बागलान- दीपिका चव्हाण

8. 119 येवला- माणिकराव शिंदे

9. 120 सिन्नर- उदय सांगळे

10. 122 दिंडोरी- सुनीता चारोस्कर

11. 123 नाशिक- पूर्व गणेश गीते

12. 141 उल्हासनगर- ओमी कलानी

13. 195 जुन्नर- सत्यशील शेरकर

14. 206 पिंपरी- सुलक्षणा शीलवंत

15. 211 खडकवासला- सचिन दोडके

16. 212 पर्वती- अश्विनीताई कदम

17. 216 अकोले- अमित भांगरे

18. 225 अहिल्यानगर शहर- अभिषेक कळमकर

19. 254 माळशिरस- उत्तमराव जानकर

20. 255 फलटण- दीपक चव्हाण

21. 271 चंदगड- नंदिनीताई भाबुळकर कुपेकर

22. 279 इचलकरंजी- मदन कारंडे

Post a Comment

0 Comments