Type Here to Get Search Results !

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केल्या अंतर्गत बदल्या ; पहा कोणा कोणाची झाली बदली...

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची केल्या अंतर्गत बदल्या ; पहा कोणा कोणाची झाली बदली...

पुणे :- पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत आज पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या सहीने बदली आदेश काढण्यात आले आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची माहिती (कोठुन कुठे) ;-
१) दत्तात्रय विश्वनाथ भापकर,
वपोनि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ते पोनि वाहतूक शाखा, 
२)कांचन मोहन जाधव, 
पोनि गुन्हे येरवडा पोलीस स्टेशन ते वपोनि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, 
३) विजय रघुनाथ पुराणिक,
पोनि गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते पोनि वाहतूक शाखा, 
४) अनिता रामचंद्र हिवरकर,
पोनि गुन्हे फरासखाना पोलीस स्टेशन ते पोनि गुन्हे शाखा (अंमली पदार्थ विरोधी पथक-२), 
५) सुनील गजानन थोपटे,
पोनि गुन्हे शाखा (अंमली पदार्थ विरोधी पथक-२) ते पोनि नियंत्रण कक्ष,
६) संदीप नारायण देशमाने,
पोनि गुन्हे सहकारनगर पोलीस स्टेशन ते वपोनि अलंकार पोलीस स्टेशन,
७) क्रांतीकुमार तानाजी पाटील,
पोनि गुन्हे शाखा (वाहन व दरोडा पथक १) ते पोनि गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक १,
८) विनायक दत्तात्रय गायकवाड,
वपोनि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते पोनि गुन्हे शाखा (वाहन व दरोडा १),
९) दशरथ शिवाजी पाटील,
वपोनि लष्कर पोलीस स्टेशन ते वपोनि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन,
१०) संतोष उत्तमराव पाटील,
वपोनि बंडगार्डन स्टेशन ते वपोनि येरवडा पोलीस स्टेशन, 
११) बाळकृष्ण सीताराम कदम,
वपोनि येरवडा पोलीस स्टेशन ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा,
१२) राजेश रामचंद्र तटकरे,
वपोनि अलंकार पोलीस स्टेशन ते पोनि कोर्ट कंपनी,
१३) महेश गुंडाप्पा बोळकोटगी,
पोनि युनिट-५ ते वपोनि मुंढवा पोलीस स्टेशन,
१४) विष्णू नाथा ताम्हाणे,
वपोनि मुंढवा पोलीस स्टेशन ते पोनि युनिट-५,
१५) विजय गणपतराव कुंभार,
पोनि विशेष शाखा ते पोनि गुन्हे शाखा (अभियोग कक्ष)

असे बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments