पुणे :- वर्षात नीता राजदान कौल यांच्या मार्फत "महाराष्ट्राची लावण्यवती सिझन 1 आणि 2
आयोजित करून नवोदित प्रतिभावंत मॉडेल्सना या क्षेत्रात
अत्यंत मोठा प्लेटफॉर्म प्रदान उपलब्ध करून दिल्या नंतर आता पुन्हा एकदा नीता राजदान कौल यांनी या यंदा रिलायंस सेंट्रो मॉल, शिवाजी नगर, पुणे येथे एक अद्भुत फॅशन शोचे आयोजन केले गेले होते, ज्या मध्ये प्रसिद्ध ब्रँड्स सह व्यवसायिकांनी देखील सहभाग नोंदवला होता.
रिलायंस सेंट्रो,आणि डिझायनर नम्रता काळे यांच्या सुंदर वस्त्रांमध्ये ६० पेक्षा अधिक मॉडेल्सनी अत्यंत रुबाबदार रॅम्प वॉक करत लय भरला, ग्रूमर्स गौरी भांगडे आणि आदित मित्तलच्या यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचा दर्जा आणखीनच वाढला.
या वेळी शुभांगी बावळेकर यांची NRK च्या ब्रँड अँबेसिडर पदी निवड करण्यात आली. एस आर डान्स स्टूडियो तर्फे मनमोहक नृत्य सादर करण्यात आले.
रेनोउन्ड इंडिया फॅशन शो २०२३ गटनिहाय विजेते
मिसेस इंडिया २०२३:
• प्लॅटिनम: शुभांगी बावळेकर
• सोनेरी: दीपाली भालेराव
मिस इंडिया २०२३:
• आस्मी प्रकाश
मॉम आणि किड्स वर्ग:
• वैष्णवी कोलते आणि ऋत्विक कोलते
किड्स (३-७):
मिस इंडिया २०२३:
• रिहाना ठाकूर
मिस्टर इंडिया २०२३:
• विहान जठार
किड्स कॅटेगरी (७-१२):
• मिस्सी इंडिया: रेवा सांगेवार
• मिस्टर इंडिया: हिमांशू जठार
Post a Comment
0 Comments