Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुणे नगर रोडवर टँकर पलटी, वायुगळती थांबवण्याचे काम चालू होते

पुणे नगर रोडवर टँकर पलटी, वायुगळती थांबवण्याचे काम चालू होते...

पुणे : नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकालगत एक टँकर पलटी झाल्याने अपघात होऊन मोठ्या प्रमाणात वायुगळती  झाली. पुणे, पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण ८ अग्निशमन वाहने दाखल झाली होती.

वायुगळती थांबवण्याचे काम सुरु आहे.

रात्रभर त्या टँकरवर पाणी मारल्याने आगीचा मोठा भडका झाला नाही. आग पसरू नये रात्रभर अग्निशमन दलाने प्रयत्न केले. सुरक्षेची खबरदारी घेऊन दलाचे जवान काम करत आहेत.

Post a Comment

0 Comments