पुणे :- पुणे शहरात वेगवेगळे एक्झिबिशन होत असताना पुण्यातील फातिमानगर येथे जांभूळकर गार्डन या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच लीड्सइन नामक कंपनीने एक्झिबिशन आयोजित केले होते. त्यामध्ये 100 वेगवेगळ्या व्यवसायिकांनी त्यामध्ये सहभाग दर्शविला होता त्यातच कॅम्प भागात असलेले प्रसिद्ध परफ्युम व्यावसायिक अल सक्काफ परफ्युम्स यांनी देखील या एक्झिबिशनमध्ये सहभाग घेतला होता.
त्यांच्या स्टोरचा पत्ता - मॅक टेरेस बिल्डिंग, चुडामन तालीम चौक, शदाब टॉवर समोर, कॅम्प येथे अल सक्काफ परफ्युम या नावाने आहे.
Post a Comment
0 Comments