Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

वन वाचवा, पृथ्वी वाचवा ; हसन भाई शेख प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मोहसीन भाई शेख यांनी दिला संदेश...

वन वाचवा, पृथ्वी वाचवा ; हसन भाई शेख प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मोहसीन भाई शेख यांनी दिला संदेश...
पुणे :- दि. 28 मार्च रोजी हसन भाई शेख प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मोहसीन भाई शेख यांच्या वतीने पुण्यातील साळुंके विहार एनआयबीएम आनंदवन गार्डनमध्ये नवीन मोहीम सुरू करण्यात आली. बागेच्या विकासासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले. याचा वृक्षांना, पक्ष्यांना चांगला उपयोग होईल. यासाठी हे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. व प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मोहसीन भाई शेख यांनी आणखीही करण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत या उन्हाळ्यात आम्ही उद्यानाच्या भागात दर पर्यायी दिवशी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणार आहोत.
जे या उन्हाळ्यात बाग टिकून राहण्यास मदत करेल. असे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मोहसीन भाई शेख यांनी सांगितले. व येणाऱ्या काळात जनतेच्या उपयोगासाठी येणारे भरपूर उपक्रम करणार असल्याचं सांगितले प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेख यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments