Type Here to Get Search Results !

निराधार मुलांना खाऊचे वाटप...

निराधार मुलांना खाऊचे वाटप...
दौंड :- (प्रतिनिधी विशाल घिगे) दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील दीपग्रह अनाथ मुलांच्या संस्थेत कै. पै अप्पासाहेब लवांडे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून पिंपळगाव येथील युवकानीं अनाथ मुलांना खाऊचे आणि किराणा मालाचे वाटप केले. यावेळी युवक कार्यकर्ते निलेश थोरात, तुषार शिंदे आणि आकाश कापरे व इतर मित्र परिवार उपस्थित होत. 
लॉकडाउनच्या काळात पै.अप्पासाहेब लवांडे यांना स्मरून हा उपक्रम घेण्यात आला.
असे निलेश थोरात यांनी म्हंटले असे उपक्रम जर सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले तर अश्या अनाथ संस्थान मदत नक्कीच होईल.

Post a Comment

0 Comments