Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासनाने ३१ मे पर्यंत वाढविला लोकडाउन..


महाराष्ट्र शासनाने ३१ मे पर्यंत वाढविला लोकडाउन...


महाराष्ट्रात कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढला. महाराष्ट्र शासनाने मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि सोलापूर या हॉटस्पॉट भागात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविले आहे. यापूर्वी राज्य सरकारने हॉटस्पॉट भागात लॉकडाउन महिनाअखेरपर्यंत वाढविण्याचा मानस व्यक्त केला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोकडाउन वाढविण्याच्या बाबतीत चर्चा झाली.कोविड -१९ लॉकडाउन प्रथम २४ मार्च रोजी लागु केले गेले आणि त्यानंतर १४ एप्रिल आणि ४ मे रोजी दोनदा वाढविण्यात आले. रेड झोन मध्ये अधिक कडक पणे अंमलबजावणी होणार तर ऑरेंज व ग्रीन झोन मध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळणार आहे. अशी माहिती राज्य शासनाने दिले आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-

संपर्क - मुख्य संपादक मुज्जम्मील शेख - ७५०७७३७३१३
Post a Comment

0 Comments