Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याप्रमाणे व शहाराप्रमाणे कोरोना रुग्णांची आकडेवारी...









महाराष्ट्रात कोरोना आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगानं वाढताना दिसत आहे.


पुणे :- महाराष्ट्रात गुरुवारी (28 मे) रोजी कोरोनाची लागण झालेले 2598 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 59546 झाली आहे. गुरुवारी एकूण 85 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1982 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.







लाईन


महाराष्ट्रात आतापर्यंत 18616 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

महाराष्ट्रातील आकडेवारी -



































































जिल्हाबाधित रुग्णमृत्यू
मुंबई354851135
ठाणे53706
ठाणे महापालिका क्षेत्र322671
नवी मुंबई महापालिका क्षेत्र239041
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र112918
उल्हासनगर महापालिका क्षेत्र24106
भिवंडी निजामपूर महापालिका10703
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र59010
पालघर12903
वसई-विरार महापालिका क्षेत्र69620
रायगड52013
पनवेल महापालिका क्षेत्र42413
नाशिक14700
नाशिक महापालिका क्षेत्र17405
मालेगाव महापालिका72247
अहमदनगर7106
अहमदनगर महापालिका क्षेत्र2100
धुळे2903
धुळे महापालिका10006
जळगाव38547
जळगाव महापालिका14105
नंदुरबार3203
पुणे45708
पुणे महापालिका6050286
पिंपरी चिंचवड38907
सोलापूर3102
सोलापूर महापालिका क्षेत्र68057
सातारा42916
कोल्हापूर32201
कोल्हापूर महापालिका क्षेत्र2900
सांगली9000
सांगली-मिरज-कुपवाड मनपा1101
सिंधुदुर्ग1900
रत्नागिरी20405
औरंगाबाद2901
औरंगाबाद महापालिका134159
जालना8700
हिंगोली14300
परभणी3201
परभणी महापालिका क्षेत्र0800
लातूर9803
लातूर मनपा0900
उस्मानाबाद5400
बीड4100
नांदेड2200
नांदेड मनपा8606
अकोला4205
अकोला महापालिका क्षेत्र48723
अमरावती1602
अमरावती महापालिका क्षेत्र18112
यवतमाळ11600
बुलढाणा5503
वाशिम0800
नागपूर1000
नागपूर महापालिका48509
वर्धा1101
भंडारा2000
गोंदिया5100
चंद्रपूर1600
चंद्रपूर महापालिका क्षेत्र0900
गडचिरोली2800
इतर राज्ये5413




(हे आकडे दररोज अपडेट होत आहेत.)





संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-

संपर्क - मुख्य संपादक मुज्जम्मील शेख - ७५०७७३७३१३



Post a Comment

0 Comments