Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

ऍडवोकेट वाजेद खान यांनी कोरोनोच्या काळात लोकसेवेचे कोर्ट घरीच चालु केले...







ऍडवोकेट वाजेद खान यांनी कोरोनोच्या काळात लोकसेवेचे कोर्ट घरीच चालु केले...




पुुणे - मनात जर लोकसेवची भावना व भारत  देशाचा जर आभीमान असेल तर ही सेवा अनेक सवरुपात कधीही कुठे ही करता येईल यात काही शंका नाही. पुण्यातील फौजदारी केसेस लढणारे वकील वाजेद खान याचे ऊदाहरण आहेत. सोशल मीडीयाचे माध्यम वापरुन फेसबुक, व्हाट्सअप्प, इंस्टाग्राम व टिक टोक आदी चे माधमातुन हे वकील गोर गरीबांची मदत करत आहेत. Lockdown मध्ये अडकल्यावर काय करायचे, बँकेचे EMI कशी लांबवायची, कोरोनोचे काळात पोटगी कशी मिळवायची, Paid leave कशी मिळवायची, कोरोनोच्या काळात मालकाने पगार नाही दिल्यावर काय करायचे ,घर भाडे, आदी बाबी वर ते खुलासा करतात मोबईल वरुन लोकांना मदत करतात. पोलीस कर्मचारी, डॉक्टर, शासकीय कर्मचारी आपली सेवा कोरोनोच्या काळात बजावत आहेत. तशीच सेवा हे वकील जमेल तशी करत आहे.



बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क :-

मुख्य संपादक मुज्जम्मील शेख,

7507737313 / 7887776668

Post a Comment

0 Comments