राज्यात अनेक ठिकाणी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज...
मुंबई : राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच काही ठिकाणी गारपिटीनेही तडाखा दिला आहे. रविवारच्या तडाख्यानंतर सोमवारी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
Post a Comment
0 Comments