Type Here to Get Search Results !

खादी फाऊंडेशन तर्फे "ड्राफ्टींग बँक" ची निर्मिती...

खादी फाऊंडेशन तर्फे "ड्राफ्टींग बँक " ची निर्मिती..

पुणे ;- महानगरपालिका, बांधकाम विभाग, पोलीस विभाग, फायनान्स कंपनी, बँक, इतर कोणत्याही विभागात तक्रार, अर्ज सादर करावा लागतो तो फक्त आणि फक्त " लेखी " स्वरूपात. आणि त्या अर्ज/ तक्रारीची दखल तेव्हाच घेतली जाते जेव्हा तुमच्या लेखनात स्पष्टता, महत्वाचे मुद्दे, नियम, अधिकार, अर्जाचा संदर्भ स्पष्ट होतो.
आणि याच गोष्टीची माहिती नसल्याने आपल्या तक्रार/अर्जाची दाखल घेतली जात नाही. आणि आता या तक्रारीसाठी कोणत्याही रायटर कडे जाण्याची गरज नाही.

भाडेकरू घर सोडत नाही ? घर भाडे देत नाही ? केलेल्या कराराचे उलंघन केले जातेय ? 

महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक त्रासा विरुद्ध काय करावे....कोठे तक्रार द्यावी ? भरोसा सेल मध्ये कशी तक्रार द्यावी ? महिलांसाठी कायदा कोणता ?

माहितीचा अधिकार म्हणजे काय...तो कसा भरावा ?

पोलिस विभाग तक्रार घेत नाही ?
तक्रार कशी बनवावी.....!
तक्रार कोठे द्यावी.....!
तक्रारीचा पाठपुरावा....!

अनधिकृत बांधकामा बाबत तक्रार..? सोसायटी मधील भांडणे, तक्रार, शेजाऱ्याकडून दिला जाणारा त्रास...?

आई - वडिलांना मुलांकडून घर, मालमत्ते मधील हिस्सा या साठी दिला जाणारा नाहक त्रास....

या सारख्याच अनेक अडचणीत तक्रार देण्यासाठी खादी फाऊंडेशन ची " ड्राफ्टींग बँक " आपली मदत करेल....
संपर्क करा : 9765758081

Post a Comment

0 Comments