Type Here to Get Search Results !

भर पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर अक्षरशा पत्रकारांनाच बोलले मूर्ख?

भर पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर अक्षरशा पत्रकारांनाच बोलले मूर्ख? 
मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर प्रश्नोत्तरावेळी चांगल्याच भडकल्या. 
कोणाचा नवरा कोण आहे. याविषयी नवाब मलिकांना काय करायचे आहे. समीर वानखेडे यांचे वयक्तिक आयुष्य आणि ड्रग्ज केसचा काय संबंध,असा प्रश्न समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उपस्थित केला. तर मलिकांचे जावई समीर खान यांच्याकडे किती किलो ड्रग्ज मिळाले याविषयी कोणी काही का विचारत नाही,
तुम्हाला मालिकांनी मूर्ख बनवून बिजी करून ठेवलंय,
असे देखील क्रांती रेडकर म्हणाल्या?

Post a Comment

0 Comments