Type Here to Get Search Results !

पुण्यातील जावेद ईनामदार यांना दिल्ली येथे कोविड योद्धा म्हणून सन्मानित...

पुण्यातील जावेद ईनामदार यांना दिल्ली येथे कोविड योद्धा म्हणून सन्मानित...
दिल्ली :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस 2021 राष्ट्रीय कार्यकारणी बैठकी दरम्यान देशात उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल व तसेच कोविड योद्धा म्हणून खासदार सांसदरत्न सुप्रिया ताई सुळे,खासदार प्रफुल्ल भाई पटेल साहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज भैया  यांच्या हस्ते जावेद ईनामदार यांना गौरविण्यात आले. जावेद ईनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यक्रम व सर्व कार्यक्रमात सातत्याने सहभागी असतात. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दिदी दुहन व राष्ट्रीय कार्यकारणी युवक पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व प्रदेशचे अध्यक्ष उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments